accessibilty toolbox
color contrast
text size
highlighting content
zoom in

सी-डॅकचा ‘क्वांटम’ आराखडा लवकरच

 
C-DAC Logo
 
सकाळ
जानेवारी 31, 2023

पुणे - भारतात प्रत्यक्षदर्शी क्वांटम तंत्रज्ञानाच्या आविष्कारासाठी प्रगत संगणन केंद्राने (सी-डॅक) कंबर कसली असून, लवकरच एक सर्वंकष कृती आराखडा मांडण्यात येणार आहे. स्वदेशी क्वांटम संगणकाच्या दीर्घकालीन संशोधनाबरोबरच क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम कॉम्प्युटिंग सिम्युलेटर, क्वांटम विश्लेषण, अल्गॉरिदम आणि क्वांटम सेन्सर्सवर काम केले जाणार आहे.

Top